Welcome to website of noted marathi humour-writer V. A. Buwa.

वि. आ. बुवा

व्यासंगी साहित्यिक, १५० विनोदी पुस्तकांचे लेखक, महाराष्ट्र शासनाच्या "उत्कृष्ट विनोदी लेखन" पुरस्काराचे मानकरी, आकाशवाणीवरील लोकप्रिय श्रुतिकांचे लेखक


V.A.Buwa

4.July.1926 - 17.April.2011

"वि. आ. बुवा ह्यांचे विनोदी लेखन पुष्कळ वर्षांपासून मी उत्सुकतेने वाचत आहे. विनोदाची बुद्धी आणि दृष्टी त्यांना आहे हे पहिल्यापासून मी ओळखले होते. महाराष्ट्रातल्या विनोदी लेखकांमध्ये त्यांनी आपले स्थान पक्के केले आहे, याविषयी मला मुळीच शंका वाटत नाही. श्री. दत्तू बांदेकरांनंतर सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी इतका समरस झालेला आणि समाजाच्या नाडीवर अचूक बोट ठेवून रोगाचे निदान करणारा श्री. बुवासारखा सहृदय आणि मार्मिक विनोदी लेखक माझ्या तरी डोळ्यांसमोर आज दिसत नाही. प्रचलित राजकारणाचे, साहित्याचे आणि समाजकारणाचे त्यांना उत्तम आकलन आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रांतली ढोंगे आणि बिंगे नेमकी निवडून ते तुमची हसून हसून मुरकुंड्या वळवतात. त्यांच्या विनोदामध्ये विलक्षण प्रासाद निर्माण झाला आहे. त्यांचा विनोद सर्वसामान्य माणसाच्या आटोक्यात असूनही त्याचा वाङ्मयातला 'कस' हिणकस नाही. मराठी वाङ्मयातील विनोदाच्या क्षेत्रात 'बुवाबाजी' ची अशीच भरभराट होवो."

- आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
शिवजयंती 1960
"दया टाळी" या वि. आ. बुवा लिखित 10 व्या पुस्तकामधुन साभार


We are working on this website. Kindly check back soon.

In the meanwhile, you can read about V.A.Buwa on this link.

You can email me (his grandson) in case you want to know more about him, his literature, books collection etc... Thank you for visiting.